Posts

Showing posts with the label शेळी पालन

पावसाळ्याच्या दिवसात शेळ्यांची काळजी कशी घ्यावी ? Goat precautions in rainy season

Image
 आजचा टॉपिक : पावसाळ्याच्या दिवसात शेळी ची काळजी कशी घ्यावी  ? या विषयावर मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे शेळी हा प्राणी सहसा आजारी पडत नाही पण पावसाळा म्हणलं की 100 मधले 90% ह्या शेळ्या पावसाळ्यामध्ये आजारी  पडतात .   त्या पडू नयेत म्हणून आपण थोडी काळजी घ्यावी तिन्ही ऋतूंपैकी पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूमध्ये शेळीला खूप जपायला लागतात तर सध्या पावसाळा चालू आहे म्हणून मी हा ब्लॉग लिहीत आहे तर चला बघूया पाऊस म्हटले की शेळी आजारी पडणे हे होतेच पावसाळ्यात शेळीची काळजी कशी घ्यावी कोणत्या गोष्टींवर जास्त लक्ष द्यावे ही मी आज तुम्हाला सांगणार आहे नक्की पावसाळ्यात असं काय होते की त्यांना पावसाळी दिवसात शेळी आजारी पडते   पावसाळ्यात दिवसात ज्यावेळी अति प्रमाणात पाऊस पडतो त्यावेळेस गोठ्यात ओलावा निर्माण होतो त्यावेळेस शेळीला त्याच्यापासून अनेक प्रकारची रोगराई वाढते शेळीला त्यापासून त्रास होतो , शेळ्यांचे पायाचे खुरा ओली झाली की शाळांना सर्दी ही हमखास होते . वेळेत जर तुम्ही त्या सर्दी वर उपचार नाही केला तर ती सर्दी पुढे निमोनिया मध्ये सुद्धा बदलू शकते त्यामुळे ...

शेळीपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काय करावे ? How to get success in goatfarming ?

Image
शेळीपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काय करावे ? How to get success in goatfarming ?  या ब्लॉगद्वारे शेळी पालन मध्ये यशस्वी होण्यासाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत , कोणत्या मुद्द्यांवर तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल हे मी आज सांगणार आहे.  शेळीपालन करताना तुम्हाला आवड असणं सर्वात महत्त्वाचा आहे. शेळीपालनामध्ये चालू करणे, हा तुमचा स्वतःचा निर्णय हवा आहे , जर एखाद्याचा तुम्ही नफा कुणाचा तोटा , शेळीपालन मधून येणारा इन्कम हे सर्व गोष्टी जर तुम्ही बघून जर शेळी पालन मध्ये उतरणार असाल तर त्याचा काही उपयोग नाही . मी आत्ता सांगतो तुम्ही शेळी पालन करू नका , जर ह्या गोष्टी बघून तुम्ही शेळीपालन चालू करणार असाल तर .  शेळी पालन करणे हे तुम्हाला मनापासून आवडायला हवं .  शेळीपालनामध्ये बरीच अडीअडचणी येतात त्या अडचणींवर मात करून शेळीपालन कसे यशस्वी बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे