प्रोटीन सी ( protein c ) या औषधाबद्ल सखोल माहिती . Protein c for goat full information .
प्रोटीन सी ( protein c ) या औषधाबद्ल सखोल माहिती . Protein c for goat full information .
आपण आजच्या ब्लॉगमध्ये प्रोटीन सी ( protein c )या औषधाबद्ल सखोल माहिती घेणार आहोत. हा प्रॉडक्ट हिस्टर कंपनीचा आहे या प्रॉडक्ट मध्ये प्रोटीन मिनरल कॅल्शियम हे घटक आहेत हे प्रॉडक्ट दिल्यानंतर काय फायदा होतो याच्याबद्दल आपण आज माहिती घेऊ
फायदा :
- 1 दूध देणाऱ्या शेळी च दूध वाढते .
- शेळीला जर दूध कमी असेल तर दूध वाढण्यास मध्ये सुद्धा मदत होते.
- जर तुमच्या शेळ्यांमध्ये वेळेनंतर कॅल्शियम आणि फॉस्फरसी कमी जाणवत असेल तर हे प्रॉडक्ट कमी भरून काढते शेळ्यांना कॅल्शियम आणि फॉस्फरस ची गरज पूर्ण करते
- करण्याचे किंवा बोकडांचे वजन वाढवायचा असेल तर हे प्रॉडक्ट वजन वाढण्यामध्ये सुद्धा काम करते कारण यामध्ये प्रोटीन जास्त आहेप्रो
- टीन सी हे प्राण्यांमध्ये इम्युन सिस्टीम जबरदस्त करतं रोग प्रतिकारक शक्ती वाढवते व तुमचा प्राणी निरोगी राहतेप्रो
- टीन सी मुळे अशक्तप्राणी सुद्धा बरा होतो
जर तुमचा प्राणी चारा खात नसेल किंवा अशक्त असेल किंवा ताप आला असेल , किरकोळ प्रमाणात तर तुम्ही प्रोटीन (protein c ) या मदतीने त्याला रिकव्हर करू
शकता मी काय या औषधाची किंवा या प्रॉडक्टची जाहिरात नाही करत प्रमोशन करत नाही पण हे औषध खरंच लाभदायक आहे त्यामुळे मला वाटलं की मी या औषधाबद्दल माहिती द्यावी म्हणून मी या ब्लॉग मध्ये या औषधाचा उल्लेख करतोय
देण्याचा वेळ :
लहान पिल्लांना दिला तर एक नंबर रिझल्ट आहे दहा दहा दिवसांच्या अंतरावर दिले तरी चालेल .
दहा दिवस पहिले द्यायचे , दहा दिवसानंतर दहा दिवसाचा गॅप , घेऊन परत दहा दिवस दिले तरी चालेल .
भयानक रिजल्ट भेटतो बारक्या पिलांना तुम्हाला फरक लगेच जाणून येतो
डोस ( DOSE)
मोठ्या शेळी मेंढी बोकड त्यांना रोजचं 20 एम एल जरी दिले तरी चालेल सकाळी दहा एम एल संध्याकाळी दहा एम एल तरी चालेल
बारकी कर्ड किंवा बारकी बोकडाची पिल्ली यांच्यासाठी तीन ते पाच एम एल दिले तरी चालेल
हे औषध गाभण शेप आहे गाभण शेळीला दिले तरीही चालेल काही अडचण नाही
याच पॅकिंग एक लिटरमध्ये दोन लिटर मध्ये पाच लिटर मध्ये दहा लिटर मध्ये येते काही विषय नाही
ज्यावेळेस तुम्ही तुमच्या शेळीला किंवा बारक्या पिलांना ओला चारा सुखाचारा देऊन सुद्धा तरी तुमचे जर प्राणी आजारी असेल तर तुम्ही समजून जा की तुमच्या शेळीला किंवा तुमच्या प्राण्याला प्रोटीनची कमी आहे त्यावेळी तुम्ही प्रोटीन सी दिले पाहिजे हे औषध मस्त आहे एक नंबर रिझल्ट येतो
किंमत
किंमत ही जागोजागी बदलते पण सरास एक किंमत सांगायची झाली तर एक लिटरचे पॅकिंग हे तीनशे पंचवीस रुपयाला (३२५₹) येते
तर मित्रांनो तुम्हाला या ब्लॉगमधून जर काही माहिती भेटली असेल तर मला नक्की कमेंट मधून सांगा जर ब्लॉक नवीन वाचायला आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा ब्लॉकला
.png)
Comments
Post a Comment