Posts

Showing posts with the label Goatfarming medicine

प्रोटीन सी ( protein c ) या औषधाबद्ल सखोल माहिती . Protein c for goat full information .

Image
 प्रोटीन सी ( protein c ) या औषधाबद्ल सखोल माहिती . Protein c for goat full information . आपण आजच्या ब्लॉगमध्ये प्रोटीन सी  ( protein c ) या औषधाबद्ल सखोल माहिती घेणार आहोत. हा प्रॉडक्ट हिस्टर कंपनीचा आहे या प्रॉडक्ट मध्ये प्रोटीन मिनरल कॅल्शियम हे घटक आहेत हे प्रॉडक्ट दिल्यानंतर काय फायदा होतो याच्याबद्दल आपण आज माहिती घेऊ फायदा :   1 दूध देणाऱ्या शेळी च दूध वाढते . शेळीला जर दूध कमी असेल तर दूध वाढण्यास मध्ये सुद्धा मदत होते. जर तुमच्या शेळ्यांमध्ये वेळेनंतर कॅल्शियम आणि फॉस्फरसी कमी जाणवत असेल तर हे प्रॉडक्ट कमी भरून काढते शेळ्यांना कॅल्शियम आणि फॉस्फरस ची गरज पूर्ण करते  करण्याचे किंवा बोकडांचे वजन वाढवायचा असेल तर हे प्रॉडक्ट वजन वाढण्यामध्ये सुद्धा काम करते कारण यामध्ये प्रोटीन जास्त आहेप्रो टीन सी हे प्राण्यांमध्ये इम्युन सिस्टीम जबरदस्त करतं रोग प्रतिकारक शक्ती वाढवते व तुमचा प्राणी निरोगी राहतेप्रो टीन सी मुळे अशक्तप्राणी सुद्धा बरा होतो  जर तुमचा प्राणी चारा खात नसेल  किंवा अशक्त असेल किंवा ताप आला असेल , किरकोळ प्रमाणात तर तुम्ही प्रोटीन (...